फोर्ब्स एक्सप्रेस बद्दल

फोर्ब्स एक्सप्रेस हे भारतातील प्रीमियम आणि पुरस्कार विजेते नेटवर्क आहे, जे तुम्हाला देत आहे विविध सेवा- मोबाइल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, तात्काळ मनी ट्रान्सफर, बिल भरणा आणि तिकीट आरक्षण इत्यादी. फोर्ब्स एक्सप्रेस ची संपूर्ण भारतभर विस्तारलेली अत्यंत सक्षम व विश्वसनीय देयक केंद्रे आहेत, जी तुम्हाला १००% सेवेची हमी देतात. फोर्ब्स एक्सप्रेस वर केलेल्या व्यवहारच्या चौकशीचे त्वरित निराकरण करण्याकरिता ग्राहक सेवा केंद्र (NNOCC) उपलब्ध आहे.

ध्येय

डिजिटल देयक आणि सेवेमध्ये एक अग्रणी आणि मार्केट लीडर होणे, नवीन तंत्रज्ञानचा वापर करून सेवा देणे आणि ग्राहकांच्या सोयीची अंमलबजावणी करणे हे उद्दिष्ट, लहान व्यवसायिकांना अतिरिक्त उत्पन्न वाढविण्याची संधी उपलब्ध करून देणे.

मिशन

  • भारतातील सर्वात मोठे देयक व सेवा नेटवर्क जे विविध साधने, विविध उपकरणे, विविध सेवा, विविध शहर व गावां मध्ये उपलब्ध करणे
  • आमच्या भागीदार आणि वितरकानां सुरक्षित, विश्वसनीय व त्वरित डिजिटल सेवेकरीता सक्षम करणे
  • भागीदार आणि वितरकानां उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध करणे
  • सर्व नागरिकांना लहान वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे
  • एकाच उपकरणाद्वारे सर्व सेवा उपलब्ध करणे
  • त्वरित ग्राहक सेवा व सुविधा वाढवून प्राथमिक पसंतीचे नेटवर्क बनविणे.