FX SAATHI होऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवा

 • 'फोर्ब्स' एक्सप्रेस देत आहे एकाच ठिकाणी वेगवेगळया सेवा उदाहरणार्थ मोबाइल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, बस तिकीट आरक्षण, तत्काळ मनी ट्रान्सफर, भारत बिल भरणा, आधार सक्षम मनी ट्रान्सफर, लघु-कर्ज, दोन आणि चारचाकी वाहनांचा विमा
 • 'फोर्ब्स' एक्सप्रेस वरून ग्राहकांना सेवा देण्यासाठी सोपे व सुरक्षित मोबाइल आणि वेब अँप्लिकेशन तुमच्या स्मार्टफोन, कॉम्पुटर, लॅपटॉप आणि टॅब वर उपलब्ध (अँड्रॉइड आणि विंडोज)
 • आपल्या सर्व शंकाचे निरासन करण्याकरता सदैव तत्पर ग्राहक सेवा केंद्र

FX SAATHI वितरकांच्या आनंदी कुटुंबात सहभागी व्हा आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवा

तुम्ही कोणत्याही व्यवसायाचे वितरक असाल तरीही तुमच्या नेटवर्क द्वारे अतिरिक्त उत्पन्नासाठी FX SAATHI वितरक बना. आमच्या सोबत या आणि डिजिटल इंडिया मोहिमेत सहभागी व्हा.

आमच्या वितरण नेटवर्क मध्ये भागीदार होण्याचे फायदे

 • वितरण व्यवस्थापनासाठी विशेष मोबाइल अँप्लिकेशन
 • सोपे रोख वितरण व्यवस्थापन
 • ओळख पत्राद्वारे (KYC) त्वरित व सहज भागीदार नोंदणी
 • सक्षम ग्राहक सेवा केंद्र आणि सेवा प्रशिक्षण
 • त्वरित नफा व पारदर्शक व्यवहार

आपली कमाई वाढविण्यासाठी आमच्या FX SAATHI रिटेलरनेटवर्कमध्ये सामील व्हा

खालील सेवा प्रदान करून FX SAATHI रिटेलरना 'फोर्ब्स' एक्सप्रेस द्वारे नफा मिळवण्याची संधी

 • मोबाइल रिचार्ज
 • डीटीएच रिचार्ज
 • बस तिकिट आरक्षण
 • तत्काळ मनी ट्रान्सफर
 • भारत बिल भरणा सेवा - (लवकरच सुरू)
 • आधार सक्षम देयक प्रणाली - (लवकरच सुरू)
 • लघु कर्ज – (लवकरच सुरू)
 • २ आणि ४ चाकी वाहनांचा विमा -(लवकरच सुरू)

प्रत्येक सेवे वर कमाई करा

FX SAATHI'S सेवा देताना

पुरस्कार विजेत्या FX SAATHI