FX SAATHI आणि ग्राहकांसाठी उच्च दर्जाचे मदत व सेवा केंद्र

आमचे ध्येय-प्रीमियम ग्राहक सेवा कधीही, कुठेही प्रदान करणे

ग्राहक सेवा केंद्र (NNOCC) - ग्राहक सेवा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम

सर्वोत्तम सेवेच्या माध्यमातून ग्राहकांचे उच्च पातळीचे समाधान जे केवळ हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच नव्हे तर ग्राहक सेवा आणि इतर व्यवस्थापन सेवांद्वारे

ग्राहक सेवा (NNOCC)

  • संपूर्ण भारता करिता टोल फ्री क्रमांक, ई-मेल, एसएमएस इत्यादी द्वारे ग्राहक सेवा
  • कॉल नोंदणी, पडताळणी व पूर्तता
  • प्रशिक्षण
  • ग्राहकांचा अभिप्राय